
वैभववाडी : भुईबावडा परीक्षा केंद्रावर झालेल्या कॉपी प्रकरणी तीघांवर गुन्हे दाखल करण्याच्या हालचाली सुरू / /गटशिक्षणाधिकारी प्रजापती थोरात वैभववाडी पोलीस स्थानकात दाखल // थोरात यासंबंधी देणार फिर्याद // त्यांच्या फिर्यादीवरून संबंधितांवर होणार गुन्हे दाखल // या प्रकरणी उंबर्डे माध्यमिक विद्यालयायाचे मुख्याध्यापक संजय कणिराम राठोड, शिक्षक संजयकुमार खेमा आडे व एक अज्ञात व्यक्ती यांच्याविरोधात फौजदारी कारवाई करण्याचे कोकण विभागीय शिक्षण मंडळाने दिले होते आदेश // 'त्या' आदेशानुसार आज फिर्याद देण्यासाठी थोरात पोलीस स्थानकात //











