
वैभववाडी: करूळ गावठण येथील सदानंद हरिश्चंद्र कदम (६०) या नदीत वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा मृतदेह सापडला // एडगाव हद्दीत जांभळीचा माळ येथे सापडला मृतदेह //तब्बल आठ तास शोध मोहीम होती सुरू // सह्याद्री जीव रक्षक टिम, पोलीस, महसूल प्रशासनाकडून सकाळपासून राबवली होती शोधमोहीम // सायंकाळी ४ वा सापडला होता मृतदेह // घटनास्थळापासून ३ ते ३.५ किलोमीटर अंतरावर मृतदेह सापडला.











