LIVE UPDATES

संस्कार नॅशनल स्कूल, निरवडेत प्रवेश सुरू

Edited by: विनायक गांवस
Published on: May 26, 2026 20:31 PM
views 12  views

तुमच्या मुलांचे भविष्य आमच्या हाती सुरक्षित !


 *संस्कार नॅशनल स्कूल, निरवडे*


प्रवेश सुरू! प्रवेश सुरू!! प्रवेश सुरू


*शैक्षणिक वर्ष २०२६-२७ | नर्सरी ते इयत्ता १० वी पर्यंत*


त्वरा करा...जागा मर्यादित 


आपल्या पाल्याच्या उज्ज्वल आणि सुरक्षित भविष्यासाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा.


⭐ *शाळेचे मुख्य आणि ठळक वैशिष्ट्य :*


*शैक्षणिक वर्ष २०२६-२७ सिंधुदुर्गात प्रथमच इंग्लिश डेव्हलपमेंटकरिता सुसज्ज रोबोटिक्स लॅब*


सिंधुदुर्गातील पहिले ई-लर्निंगवर आधारित वर्गसुविधेसाठी प्रयत्नशील असणारे अग्रगण्य स्कूल !


🎯 *आम्ही इतर शाळांपेक्षा वेगळे का आहोत? (आमची वैशिष्ट्ये):*


- *आधुनिक तंत्रज्ञान शिक्षण :*  प्री-प्रायमरी मधील लहान मुलांसाठी AI (Artificial Intelligence) वर आधारित उपक्रमशील अध्ययन-अत्याधुनिक पद्धत

 

- *प्रॅक्टिकल दृष्टिकोन :* केवळ पाठांतर नाही, तर प्रॅक्टिकल दृष्टिकोनावर आधारित दर्जेदार अध्यापन

 

- *राष्ट्रीय शैक्षणिक धोरण :* NEP (National Education Policy) नुसार तयार केलेला अभ्यासक्रम

 

- *तज्ज्ञ शिक्षक वृंद :*  उच्च शिक्षित, अनुभवी आणि विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष देणारे शिक्षक.


- *सुरक्षित व सुसज्ज परिसर :* संपूर्ण शाळा CCTV देखरेखीखाली आणि आरोग्यदायी, सुरक्षित वातावरण


- *स्पर्धा परीक्षांची तयारी :* विद्यार्थ्यांसाठी हक्काचे व्यासपीठ, मासिक सराव परीक्षांवर विशेष भर


- *आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप :* राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग


- *सर्वांगीण विकास:* सहशालये उपक्रमांवर विशेष भर आणि इयत्ता १ ते ९ पर्यंत स्काउट गाईड प्रशिक्षण


- *पालक-शिक्षक संवाद :* विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी पालकांशी नियमित संवाद व चर्चा


🥇 *आमची दैदिप्यमान परंपरा :*


✨ *गेल्या १३ वर्षांपासून इयत्ता १० वीचा निकाल १००% लावण्याची सातत्यपूर्ण परंपरा!*


📞 *आजच संपर्क करा आणि प्रवेश निश्चित करा :*


 *मोबाईल क्रमांक :* 7498478189, 9096624211, 8459067721

*दूरध्वनी :* ०२३६३-२७८८३५ 

*पत्ता :* निरवडे आरोस तिठा, सावंतवाडी.

*व्यवस्थापन :* दर्शन विद्या एज्युकेशन सोसायटी, ठाणे


🌐 डिजिटल संपर्क:


 *ईमेल :* sanskarns23@gmail.com

 *इन्स्टाग्राम :* @sns_nirawade

*वेबसाइट:* snsvidya.i59