LIVE UPDATES

कॉपी प्रकरणात 14 जण दोषी

शिक्षण समिती सभेत विषय तापण्याची शक्यता
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: June 17, 2026 19:50 PM
views 32  views

सिंधुदुर्गचं लक्ष 

सिंधुदुर्गनगरी : भुईबावडा येथील परीक्षा केंद्रावरील कॉपी प्रकरणामुळे हादरला सिंधुदुर्ग // मागील शिक्षण समिती सभेत गाजला होता विषय // सदस्य प्रमोद रावराणे यांनी घेतली होती आक्रमक भूमिका // श्री रावराणे यांच्यासहीत समिती सदस्यांच्या आक्रमक भूमिकेनंतर या प्रकरणाची त्रिसदस्यीय समितीने केली होती चौकशी // तब्बल १८ तास झाली होती संबंधितांची चौकशी // तो चौकशी अहवाल समितीने पाठवला आहे शिक्षण विभाग व दहावी बोर्डाकडे // चौकशीत चौदाजण दोषी असल्याची माहिती येतेय समोर // अहवालानंतर पुढील कारवाई मंदावली // उद्याच्या सभेत यावर होणार का चर्चा ? // सभेत काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष //