मेडिकल ऑफिसर स्पोर्ट््स अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये मेडिकल ऑफिसर पदांच्या १२ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे. या पदासाठी इच्छुक उमेदवार एमबीबीएस पदवी प्राप्त आणि अनुभवी असावा. इच्छुकांनी १८ नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी इच्छुक उमेदवारांनी sportsauthrity.gov.in या संकेतस्थळावर भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.