Admission Open ; सिंधुदुर्ग सैनिक स्कूल

Edited by:
Published on: December 18, 2025 13:40 PM
views 19  views

भविष्यवेधी शिक्षणाचे प्रवेशद्वार....

काळानुरूप जलदगतीने बदलत जाणाऱ्या शैक्षणिक गरजा, विज्ञान व माहिती तंत्रज्ञानाच्या युगात, वाढत्या स्पर्धात्मक जीवनात जिद्दीने आणि महत्वाकांक्षी वृत्तीने यशस्वी होणारे स्वावलंबी, शिस्तप्रिय, राष्ट्राभिमानी विद्यार्थी घडविण्याचे पवित्र आणि ध्येयरूपी कार्य शासनमान्य सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोली गेली 22 वर्षे अविरतपणे करित आहे.


Admission Open ❗❕Admission Open ❗❕

2026-27 (STD 6 to 9 & XI Sci.) 

 

🏆An Award Winning School🏆


महाराष्ट्रातील एका नामवंत सैनिक शाळेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पालकांसाठी खुशखबर ..


Sindhudurg District Ex-Servicemen Association, Sindhudurg

संचलित

   📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇

आंबोली, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग


💁‍♂️आता घरबसल्या आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा आपल्या मोबाईलवरुन !📲


👉शैक्षणिक वर्ष 2026- 27 करिता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासनमान्य अनुदानित प्रशाला...

👉फक्त मुलांच्या निवासी सैनिक शाळेत  इ. ६ वी च्या वर्गासाठी एकूण ४५ जागा व इ. ७ वी ते ११ वी (विज्ञान) मधील काही रिक्त जागांसाठी

प्रवेश प्रक्रिया सुरु


✨आमची वैशिष्ट्ये✨

➡️ आदर्श गुरुकुल पद्धतीचे विविध आव्हानात्मक कृतीच्या माध्यमातून दर्जेदार सैनिकी तथा साहसी निवासी  प्रशिक्षण.

➡️ सुरक्षित निसर्गरम्य शालेय परिसर, भव्य क्रिडांगण.

➡️आधुनिक व सुसज्ज प्रयोगशाळा, संगणक कक्ष, ग्रंथालय.

➡️उच्चशिक्षित अनुभवी शिक्षक व प्रशिक्षक,अध्ययन अध्यापन प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर.

➡️ 21 व्या शतकासाठीची आव्हाने आणि कौशल्य विकास यासाठी सुनियोजित कार्यक्रम 

➡️ सहाध्यायी अध्ययन पियर लर्निंग द्वारे समूह अध्ययन प्रक्रियेस चालना.

➡️निवासी वैद्यकिय अधिकारी सुविधा.

➡️करियर मार्गदर्शन, सैन्यदल प्रवेश परीक्षा, NDA, JEE, NEET, MHT-CET इ. स्पर्धा परीक्षांसाठी खास प्रशिक्षकांकडून मार्गदर्शन.

➡️NCC Junior Division.


📲खालील लिंक वर क्लिक करुन संबंधित माहितीसह फॉर्म सबमिट करावा

👇👇👇👇👇👇

https://forms.gle/6GSY63MsuWsYpsuD9


www.sindhudurgsainikschool.com

वरील लिंकवर ऑनलाईन नोंद झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपूर्व परीक्षेची तारीख आपणांस कळविण्यात येईल.


💁‍♂️अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा


🏫ऑफिस :

📲७८२२९४२०८१

📲९४२०१९५५१८

आनंद कुडाळकर : 📲९४२१२३८४८२

 डी.आर. वावधने : 📲 ८७६७१८८३३१