कॅपसन इन्स्टिट्यूट | सर्वोत्तम कोचिंग

Edited by: समीर सावंत
Published on: February 21, 2026 18:16 PM
views 43  views

कॅपसन इन्स्टिट्यूट कोटा, रत्नागिरी शाखा येथे गेल्या ८ वर्षांपासून इयत्ता ११ वी , १२ वी सायन्स (बोर्ड) , IIT - JEE / MHT CET तसेच Medical Entrance NEET परीक्षांच्या तयारीसाठी सर्वोत्तम कोचिंग उपलब्ध केलेलेआहे.

इन्स्टिट्यूट ची वैशिष्ट्ये,

१. कोटा राजस्थान येथील देश पातळीवरील अनुभवी शिक्षक.

२. कोटा येथील सर्वोत्तम स्टडी मटेरियल व टेस्ट सिरीज.

३. रत्नागिरीतील सर्वोत्तम निकाल देणारी संस्था.

४. IIT-JEE तसेच NEET चे अचूक व प्रभावी मार्गदर्शन.

५. MHT-CET तसेच बारावी बोर्डाची देखील परिपूर्ण तयारी.

६. एअर कंडिशन क्लासरूम्स,बायोमेट्रिक अटेंडन्स सिस्टीम,सीसीटीव्ही कॅमेरा ची सोय, शिस्तीस प्राधान्य.

७. दुरून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बसची सोय उपलब्ध.

८. बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी मुलांच्या व मुलींच्या स्वतंत्र हॉस्टेल ची व्यवस्था.

इ.१०वी नंतरच्या आपल्या पाल्याच्या करीयर बाबत आपण नक्कीच सजग असाल. आपण येथे उपलब्ध केलेल्या सोयींबाबत तुम्ही फोनवर अथवा प्रत्यक्ष येवून माहिती करून घेतल्यास, आपल्या पाल्याबाबत चे पुढील निर्णय घेण्यास आपल्यास नक्कीच मदत मिळेल.

आजच संपर्क करा : 8055037222 , 9029189999