मालवण : निवडणुकीत स्वबळावर लढणारे शिवसेना भाजपा उपनगराध्यक्ष पदासाठी मालवणात एकत्र आले आहेत. महायुतीकडून दीपक पाटकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मुख्याधिकाऱ्यांकडे दाखल केला आहे. यावेळी महायुतीतील सर्व नगरसेवक उपस्थित होते.
E PAPER
230 views