विशाल परबांनी घेतलं सुधीर आडीवरेकरांच्या गणरायाचे दर्शन

Edited by: विनायक गांवस
Published on: August 31, 2025 12:33 PM
views 84  views

सावंतवाडी : भाजप युवा नेते विशाल परब यांनी भाजप सावंतवाडी शहर मंडल अध्यक्ष सुधीर आडीवरेकर यांच्या घरी विराजमान गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी भाजप पदाधिकारी व त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला.  सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी अमित परब, सुनील आडीवरेकर यांसह आडीवरेकर परिवार उपस्थित होता.