विशाल परब, वेदिका परब यांनी केले सचिन शेटयेंचे केले अभिनंदन

Edited by: दिपेश परब
Published on: February 10, 2026 22:15 PM
views 30  views

वेंगुर्ले: वेंगुर्ले नगरपरिषदेच्या क्रीडा व सांस्कृतिक समिती सभापतीपदी सचिन भगवान शेटये यांची निवड झाली. यानंतर सचिन शेटये यांनी भाजपचे युवा नेते विशाल परब व वेदिका परब यांची भेट घेतली. यावेळी विशाल व वेदिका परब यांनी सचिन शेटये यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.