वेंगुर्ला : तालुक्यातील आरवली सोन्सुरा येथे रस्त्यावर बिबट्या दिसला आहे. हा बिबट्या जखमी असून एका पायाने लंगडत असल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
E PAPER
69 views