वेंगुर्लेत शिवसेनेतर्फे बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन

Edited by: दिपेश परब
Published on: January 23, 2026 12:46 PM
views 35  views

वेंगुर्ले : आज हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शंभरावी जयंती शिवसेना शाखा वेंगुर्ला येथे प्रभारी तालुकाप्रमुख सचिन देसाई, जिल्हा संघटक सुनील दुबळे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार घालून साजरी करण्यात आली. याप्रसंगी जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, उपजिल्हाप्रमुख सुनील  मोरजकर, बाळा दळवी, दत्तगुरु परब, मितेश परब, पंकज शिरसाट, गणपत केळुस्कर, उत्तम मोटे, संतोष परब आदी शिवसैनिक उपस्थितीत होते.