वरवडे पं. स. भाजपकडून सोनू सावंत यांना उमेदवारी

Edited by: उमेश बुचडे
Published on: January 20, 2026 16:06 PM
views 149  views

कणकवली : कणकवली तालुक्यातील वरवडे पंचायत समिती सदस्य पदासाठी भाजप कडून राजेश उर्फ सोनू सावंत यांना महायुतीची उमेदवारी देण्यात आली आहे. या उमेदवारीबाबत भाजपचा एबी फॉर्म तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर यांनी दिला.यावेळी मिलिंद मेस्त्री उपस्थित होते.