
देवगड : देवगड तालुक्यातून जि. प. / पं स. साठी पहिल्या दिवशी ९ अर्जांची विक्री झाली होती पहिल्याच दिवशी गट व गण मिळून एकूण ९ उमेदवारी अर्ज यामध्ये जि प गटासाठी एकूण ६ उमेदवारी अर्ज त्यात उबाठा - ४, अर्ज,इतर पक्ष- १ अर्ज,अपक्ष - १ अर्ज तर तर प.सं गणासाठी एकूण ३ उमेदवारी अर्ज त्यामध्ये उबाठा - १ अर्ज,भाजप - १ अर्ज,अपक्ष - १ अर्ज घेतले होते.
तर दुसऱ्या दिवशी ७ अर्जांच वितरण झाल होत या मध्ये जि. प. गटासाठी भाजप २ अपक्ष १, एकूण ३अर्ज, प.स. गणासाठी भाजप २, अपक्ष २, असे ४ अर्ज वितरित करण्यात आले. एकूण ७ अर्ज दुसरे दिवशी देवगड तालुक्यात वितरित करण्यात आले होते. तर तिसऱ्या दिवशी म्हणजे १९ जाने २०२६ रोजी जि प गटासाठी भाजप ७अपक्ष १, शिवसेना २, काँग्रेस १, उबाठा १, एकूण १२अर्ज, प.स. गणासाठी भाजप ७, अपक्ष १ शिवसेना १काँग्रेस २ उबाठा ३, असे १४ अर्ज वितरित करण्यात आले होते.एकूण २६ अर्ज तिसरे दिवशी तर चौथ्या दिवशी जि.प गटासाठी भा.ज.पा. 11,अपक्ष 02,कॉग्रेस 02,उ.बा.ठा 05,मनसे 01,एकुण 21 तर प.स.गणा साठी
भा.ज.पा.16,अपक्ष 01
शिवसेना 02,उ.बा.ठा 14
मनसे 01,एकुण 34असे एकूण 55 अर्ज चौथ्या दिवशी वितरित झाले होते दिनांक २१ तारीख ला अर्ज भरण्याची अंतिम मुदत असून आतापर्यंत एकूण ९७ अर्जांच वितरण देवगड जि.प. व प.स साठी झाले आहे.










