वैभववाडीत दुपारी दिड वाजेपर्यंत ४३.२० टक्के मतदान

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: February 07, 2026 14:53 PM
views 122  views

वैभववाडी : तालुक्यात दुपारी दिड वाजेपर्यंत ४३.२०टक्के मतदान झाले. मतदानासाठी मतदारांचा अनेक मतदान केंद्रावर रांगा लागल्या आहेत. मिळाला आहे. तालुक्याच्या एकुण मतदानापैकी १३,८२० जणांनी  मतदानाचा हक्क बजावला आहे.यामध्ये पुरुष ६७८८तर महीला ७०३२ यांचा समावेश आहे.मतदान प्रक्रिया शांततेत सुरू आहे.