सांगुळवाडीत नदीत बुडून एकाचा मृत्यू

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: February 07, 2026 15:54 PM
views 25  views

वैभववाडी : सांगुळवाडी येथे नदीत मासेमारीसाठी गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. हा प्रकार आज दुपारी घडला आहे.  या प्रकारानंतर मयत तरुणाला शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात आणले आहे.