खासदार नारायण राणेंना संजू परब यांच्याकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा

Edited by: विनायाक गांवस
Published on: April 10, 2026 17:24 PM
views 51  views

सावंतवाडी : माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे यांची शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी पालकमंत्री नितेश राणे, जिल्हा बँक संचालक विद्याधर परब उपस्थित होते. खास. नारायण राणे यांना दिर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना परब यांनी केली. आज अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या निमित्ताने नारायण राणेंची भेट घेऊन त्यांनी शुभेच्छा दिल्या.