निरवडेतील मोहन गावडे यांचं निधन

Edited by: विनायाक गांवस
Published on: February 26, 2026 16:06 PM
views 20  views

सावंतवाडी : तालुक्यातील निरवडे येथील मोहन लक्ष्मण गावडे (वय ६८) यांचे अल्पशा आजाराने बुधवार दिनांक २५ फेब्रुवारी रोजी रात्री ११:३० वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुलगे, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. सामाजिक व आध्यात्मिक क्षेत्रात त्यांचा सातत्याने सक्रिय सहभाग होता. त्यांच्या निधनाने निरवडे गावासह पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे.