
कणकवली : शिवप्रतापदिन व महाराणी ताराराणी पुण्यतिथी निमित्त दरवर्षीप्रमाणे शिवसंस्काराच्या ऑनलाइन वेशभूषा, वकृत्व व चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्याचा निकाल खालीलप्रमाणे.
महाराणी ताराराणी वेशभूषा स्पर्धा
शिशू गट...
प्रथम.....मानसी राजे,अमरावती
द्वितीय... मनवा तारी,दोडामार्ग
तृतीय.. स्वरादनी कुलकर्णी,रत्नागिरी
उत्तेजनार्थ... साइरा लाड,नेतर्डे
उत्तेजनार्थ... खुशी आयरेकर, सावंतवाडी
मोठा गट
प्रथम....पूर्वी गावडे,कुडाळ
द्वितीय...हर्षदा पाटील, गोवा
तृतीय... ग्रंथा मळीक,गोवा
उत्तेजनार्थ...चिन्मयी बागवे,सावंतवाडी
उत्तेजनार्थ... सानवी महाले,गोवा
खुला गट
प्रथम...हर्षदा शिर्के ,पुणे
द्वितीय...रोशनी पाटील ,बेळगाव
तृतीय.. युक्ता सापळे,सावंतवाडी
चित्रकला स्पर्धा - विषय..प्रतापगड
लहान गट....
प्रथम... अन्वित सोनकर, मुंबई
द्वितीय... निकिता माने, छत्रपती संभाजीनगर
तृतीय...वेणू सावंत,सावंतवाडी
मोठा गट....
प्रथम... श्रीलक्ष्मी धुरी,दोडामार्ग
द्वितीय... इशिका सावंत,कुडाळ
तृतीय... प्रयूष फळदेसाई
वक्तृत्व स्पर्धा - विषय : किल्ले प्रतापगड निवड...कारणमीमांसा
लहान गट.....
प्रथम...राजवीर राऊळ,बुलढाणा
द्वितीय...गौतमी शिंदे, संकेश्वर
तृतीय...सर्वेश भोसले,सांगली
मोठा गट
प्रथम....शेखर सरपोतदार,पुणे
द्वितीय...भाग्यश्री दवे,सातारा
तृतीय..आदेश पाटील,बेळगाव
उत्तेजनार्थ...शुभेच्छा सावंत
विजेत्या सर्व स्पर्धकांचे शिवसंस्कारच्या वतीने हार्दिक अभिनंदन!! सर्वांना वार्षिक सन्मान सोहळ्यामध्ये मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.
तसेच,जानेवारीमध्ये राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त राजमाता जिजाऊ वेशभूषा स्पर्धा व शहाजी राजांच्या पुण्यतिथीनिमित्त निबंध स्पर्धा घेण्यात येणार आहे.... वेशभूषा स्पर्धेचा 2 मिनिटांचा व्हिडिओ शिवसंस्कारच्या अधिकृत नंबरवर पाठवायचा आहे. तसेच शहाजीराजे....दक्षिणेतील कारभार या विषयावर निबंध लिहून पोस्टाने बी २७७,मातृभूमी शिक्षण संस्था,सबनिसवाडा, सावंतवाडी, सिंधुदुर्ग 416510 या पत्त्यावर पाठवायचा आहे. निबंध सुवाच्य अक्षरात लिहून स्पर्धकाचे नाव,वय,पत्ता,संपर्क वेगळ्या पेपरवर लिहून पाठवावे. निबंधाची शब्द मर्यादा...दोन ते अडीच हजार शब्दांपर्यंत असावी. लहान गटासाठी शब्दमर्यादा एक ते दिड हजार शब्द आहे. फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज वेशभूषा स्पर्धा घेण्यात येत आहे. कोणतेही बॅकग्राऊंड म्युझिक न वापरता दोन मिनिटांचा व्हिडिओ शिवसंस्कारच्या नंबरवर पाठवायचा आहे. वरील तिन्ही स्पर्धांसाठी अंतिम तारीख 30 जानेवारी रात्री 12 वाजेपर्यंत राहील. सर्व स्पर्धा महाराष्ट्र,गोवा,कर्नाटक,गुजरात या चारही राज्यांसाठी ऑनलाइन स्वरूपात खुल्या आहेत. फक्त निबंध स्पर्धा ऑफलाईन आहे.
स्पर्धेसाठी रु १००/- एन्ट्री फी संस्थेच्या कोडवर भरून 9607827296 या नंबरवर स्क्रीनशॉट पाठवावा.










