खटावकर कुटुंबीयांची पालकमंत्री नितेश राणेंनी घेतली भेट

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: December 29, 2025 17:07 PM
views 241  views

कणकवली : तालुक्यातील तरळे येथील माजी जिल्हा परिषद  सदस्या वंदना खटावकर यांच्या सुनबाई प्रीती खटावकर यांचे नुकतेच आकस्मित निधन झाले. आज पालकमंत्री नितेश राणे यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले. यावेळी सोबत भाजप पदाधिकारी देखील उपस्थित होते.