
सावंतवाडी : बाहेरचावाडा दत्तनगर येथील रहिवासी बाळकृष्ण विठ्ठल धोंड (वय 91) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते कलंबिस्त इंग्लिश स्कुल येथे शिक्षक होते. त्यांच्या पश्यात मुलगा, मुलगी, सुना, जावई, भाऊ, पुतणा, पुतणी, नातवंडे असा परिवार आहे. सावंतवाडी सहकारी पतपेढी मधील क्लार्क श्रीराम धोंड यांचे ते वडील होत.










