नेमळे कलेश्वर मलेश्वर जत्रोत्सव ११ नोव्हेंबरला

Edited by: विनायक गांवस
Published on: November 02, 2025 12:54 PM
views 86  views

सावंतवाडी : नेमळे येथील जागृत देवस्थान श्री देव कलेश्वर मलेश्वर पंचायतनाचाचा वार्षिक जत्रोत्सव मंगळवार दि 11 नोव्हेंबर तर श्री देवी सातेरी देवस्थान चा वार्षिक जत्रोत्सव बुधवार दि 12 नोव्हेंबर रोजी होणार आहे. यनिमित्त सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रम रात्री पालखी तसेच रात्रौ आजगांवकर दशावतार नाट्य मंडळाचे नाटक होणार आहे सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन देवस्थान चे मानकरी यांचे कडून करण्यात आले आहे.