प्रभावती म्हापसेकर यांचं निधन

Edited by: विनायक गांवस
Published on: September 22, 2025 17:31 PM
views 318  views

सावंतवाडी : वैश्यवाडा सावंतवाडी (कोलगाव दरवाजा) येथील रहिवासी श्रीमती प्रभावती गजानन म्हापसेकर (वय ९६) यांचे २२ सप्टेंबर २०२५ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले.  त्यांच्या पश्चात मुलगा, विवाहित मुली , जावई, नातवंडे असा परिवार आहे. चौकुळ येथील कमलाकर जाधव यांच्या त्या सासू होत. उद्या २३ रोजी सकाळी अंत्यसंस्कार होणार आहेत.