संजय आंग्रेंच्या वाढदिवसानिमित्त कुणकेश्वर मंदिरात अभिषेक

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: September 04, 2025 13:25 PM
views 125  views

कणकवली : शिवसेना उपनेते संजय आंग्रे यांच्या वाढदिवसानिमित्त आज कुणकेश्वर मंदीर येथे विधिवत अभिषेक करण्यात आला. याप्रसंगी शिवसेना देवगडप्रमुख अमोल लोके यांच्यासह तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.