एस.एम.हायस्कूलमध्ये संस्कृत दिन

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: August 21, 2025 13:49 PM
views 107  views

कणकवली : एस.एम.हायस्कूलमध्ये संस्कृत दिन साजरा करण्यात आला. यावेळी कणवकवली शिक्षण संस्था चे सचिव डी . एम.नलावडे होते. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक जी. एन.बोडके, एस . सी.गरगटे, संस्कृत एस.एस.वायंगणकर आदी उपस्थित होते. 

डी. एम. नलावडे व एस. सी. गरगटे यांनी संस्कृत भाषेचे महत्त्व सांगितले. मुख्याध्यापक जी. एन.बोडके यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. सूत्रसंचालन तन्वी जाधव हिने केले. वैदेही प्रधान यांनी आभार मानले.