
देवगड : देवगड तालुक्यातील तळेबाजार येथील संजय गणपत धुरी यांचे रविवार १४ जून २०२६ रोजी त्यांच्या राहत्या घरी प्रदीर्घ आजारपणामुळे आकस्मित निधन झाले. त्यांचे तळेबाजार येथे सायकल रिपेअरींग स्टोअर आहे. मनमिळाऊ स्वभाव असल्यामुळे त्यांच्या अचानक जाण्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुलगे, सून, भाऊ असा परिवार आहे.












