
सावंतवाडी : सावंतवाडी नगराध्यक्षपदानंतर आता नगरसेवकपदाचं आरक्षण जाहीर झालंय. 10 प्रभागांसाठी हे आरक्षण आहे.
प्रभाग 1 - अ. (ना.म.प्र.महिला)
ब. (सर्वसाधारण खुला)
प्रभाग 2- अ. (ना.म.प्र. महिला)
ब. (सर्वसाधारण खुला)
प्रभाग 3- अ. (सर्वसाधारण महिला)
ब. (सर्वसाधारण खुला)
प्रभाग 4 - अ. (सर्वसाधारण महिला)
ब.( ना.म.प्र सर्वसाधारण)
प्रभाग 5 - अ. (सर्व. महिला)
ब. (सर्वसाधारण खुला)
प्रभाग 6- अ. (सर्वसाधारण महिला )
ब. (सर्वसाधारण खुला)
प्रभाग 7 - अ. (सर्वसाधारण महिला )
ब.( सर्वसाधारण खुला)
प्रभाग 8- अ. (सर्वसाधारण महिला)
ब. (ना.म. प्र. सर्वसाधारण)
प्रभाग 9 - अ. (ना.म. प्र. महिला)
ब. (सर्वसाधारण खुला)
प्रभाग 10 - अ. (सर्वसाधारण महिला)
ब. (अनुसूचित जाती )










