
सावंतवाडी : नवीन वर्ष आणि कार्यकर्त्याचा वाढदिवस असा एक योगायोग जुळून आला. नवीन वर्ष २०२६ ची सुरुवात आणि माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांचे कार्यकर्ते प्रभाकर विष्णू घोगळे (वय ६७) यांचा वाढदिवस त्यांच्या कार्यालयात उत्साही वातावरणात साजरा केला. यावेळी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.










