
सिंधुदुर्ग : विद्यार्थी सेवा प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग आयोजित पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती सराव परीक्षा (सन २०२५–२०२६) जिल्ह्यातील १४ परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली. या सराव परीक्षे मध्ये जिल्ह्यातील ११५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. परीक्षेतील एकूण ३०० गुणांपैकी मिळालेल्या गुणांनुसार खालील ६० विद्यार्थ्यांनी टाॅप ५० च्या गुणवत्तायादीत स्थान मिळविले आहे. विद्यार्थ्यांचे गुणानुक्रम खालीलप्रमाणे
१) वृंदा विलास आवडण – आरोंदा नं.१( २८४), २)आराध्य अमोल आपटे – सावंतवाडी नं. २(२८४), ३)पियुष विजय लाड – नेरूर शिरसोस नं.३(२८२), ४)उवी दत्तात्रेय लाड – सावंतवाडी नं. ४,( २८०), ५)स्वरा परशुराम गुरव – असगणी नं. १,( २७२), ६)प्रणय प्रशांत परब – वजराट नं. १(२७०), ७)यश संजय परब – वजराट नं.१,(२७०), ८) श्रीषा मिहीर प्रभुदेसाई – सावंतवाडी नं. २,(२६८),९)अथर्व हरिश्चंद्र कालेलकर – श्री लिंगेश्वर विद्यालय तुळसुली(२६६), १०)गार्गी भालचंद्र आजगांवकर - कुडाळ एम.आय.डी.सी.कुडाळ (२६२), ११)नील प्रशांत नार्वेकर – सावंतवाडी नं. २,(२६२),१२)मधुरा दीपक मिठबावकर – टोपीवाला हायस्कूल, मालवण (२६२) १३)वेदिका संतोष वरक – आचरे पिरावाडी (२५८) १४)गायत्री पुरुषोत्तम शेणई – तिरोडा नं. १, (२५६),१५)श्रीकर मंदार शुक्ल – सावंतवाडी नं. २, (२५६) १६)दिपश्री दिपेश सावंत – इन्सुली नं. 5, (२५६),१७) सई शिवाजी आरेकर – सावंतवाडी नं. २ (२५६),१८)रोजान गुलजार काझी – श्री छत्रपती शिवाजी विद्यामंदिर तिथवली नं. १ (256),१९)भूमि आत्माराम परब – आडेली खुटवळ (२५६),२०)हर्षवर्धन विष्णु खेडकर – वेंगुर्ले नं.१, वेंगुर्ले (२५४),२१)मीरा महादेव सामंत – एस. एल. देसाई विद्यालय पाट (२५४),२२)अन्वी केदार म्हसकर – सावंतवाडी नं. ४, सावंतवाडी (२५४),२३)दुर्वा अजित सावंत – सावंतवाडी नं. २, (२५२),२४)आराध्य सचिन तुळसुलकर – कुडाळ एम.आय.डी.सी., कुडाळ (२५२),२५)राजनंदिनी चंद्रशेखर सावंत – सावंतवाडी नं. ४ (२५२)२६)दुर्वा मनिष कुबल – विद्यामंदिर कणकवली (२५२),२७)सान्वी सहदेव परब – परबवाडा नं. १, वेंगुर्ले (२५२),२८)प्रथम रविशंकर बांदेलकर – आकेरी हुमरस(२५०),२९)अनुप्रिया अजित राणे -सावंतवाडी नं. ४ (२५०),३०)पूर्वांग कुणाल माळगांवकर - सावंतवाडी नं. २(२४८),दुर्वा संदीप कोळेकर – विद्यामंदिर नाधवडे ब्राह्मणदेव नवलादेवीवाडी (२४८),३२)देवाविष विलास फाले – सावंतवाडी नं. ४ (२४८)३३)सोहम योगेंद्र धामापुरकर – टोपीवाला हायस्कूल, मालवण (२४८),३४)ऋत्वा पांडुरंग पाटील – तळवणे नं. ४ (२४६)३५)प्राजक्ता रामचंद्र शृंगारे – नेरूर शिरसोस (२४६),३६)रिद्धीमा प्रेमानंद प्रभुतेंडोलकर – झाराप गावडेवाडी (२४६)३७) स्वामिनी अजित कोळी – सावंतवाडी नं. २ (२४६),३८)मीरा मकरंद देसाई – सावंतवाडी नं.२ (२४६),३९)नील पांडुरंग थोरात – सावंतवाडी नं.२ ( २४६)४०) मैत्रेय राजाराम दळवी – सावंतवाडी नं. २ (२४४),४१)नागेंद्र युवराज तारी – भंडारी हायस्कूल, मालवण(२४४)४२)साहिल शाहू खरात – सावंतवाडी नं.२(२४४),४४) आयुष उमेश भोई – कुडाळ एम.आय.डी.सी., कुडाळ (२४४),४५) दिपश्री संतोष खोत – एस. एल.देसाई विद्यालय पाट (२४२),४६)अर्णवी सचिन झाटे – श्री छत्रपती शिवाजी विद्यामंदिर तिथवली नं. १(२४२),४७)सोहम मयुरेश करंदीकर – पणदूर हायस्कूल (२४०),४८)विरेन रविंद्र सावंत – बॅ. नाथ पै विद्यालय, कुडाळ (२४०)४९)रुंजी प्रविण म्हाडगुत – वाडोस एकुंद्रावाडी (238),५०)मुद्रा सागर पाटील – अर्जुन रावराणे विद्यालय, वैभववाडी (२३८),५१)वेदांती मधुकर सावंत – कसाल बालमवाडी (२३८),५२)देवश्री सत्यवान मेस्त्री –कुडाळ हायस्कूल (२३८),५३)विनय धनंजय परब- कुडाळ एम.आय.डी.सी.(२३८),५४)शुभम मिलिंद परुळेकर – केंद्रशाळा परुळे नं.३ (२३८),५५)भार्गवी उमेश परब – चराठे नं. १(२३८),५६)आर्यन बाबू नराम- लोरे – नं. १(२३८),५७)कार्तिक भालचंद्र मेस्त्री – तेंडोली गावठण (२३६),५८)खुशी महादेव खरात – कुडाळ एम.आय.डी.सी.(२३६),५९)रेणुका गुरुनाथ चव्हाण – भंडारी हायस्कूल, मालवण (२३६)६०) रेयांश संदीप कोळसुलकर – वेंगुर्ले नं.३ ( २३४)
या परीक्षा जिल्ह्यातील १४ परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली होती.परिक्षेला जिल्हाभरातून सुमारे 1200 विद्यार्थी सहभागी झाले. गुणवत्ता यादीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना विशेष कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी समीर तेंडोलकर, रविद्रनाथ गोसावी, समीर चव्हाण, जयवंत जोशी, विष्णू चौधरी, दत्तगुरू कांबळी, धोंडी वरक, प्रभाकर राठोड, बाबाजी भोई, पांडूरंग मोर्ये, विनोद सरकटे, राजेश भिरवंडेकर, रघुनाथ बोडेकर, प्रमोद भोई, आनंद कर्पे, योगेश सकपाळ, रामचंद्र माळगावकर, विजय म्हस्के, पांडूरंग चिंदरकर तसेच परीक्षा प्रमुख रामचंद्र झोरे यांनी मेहनत घेतली. नोंदणी व पर्यवेक्षण कामी सहकार्य करणा-या सर्व शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक तसेच बैठक व्यवस्था करणा-या शाळांचे मुख्याध्यापक यांचे तसेच प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष कर्पुरगौर जाधव, सचिव रविंद्रनाथ गोसावी व संस्थापक एकनाथ जानकर यांनी आभार मानले आहेत.










