शेतकऱ्यांप्रमाणे मच्छीमारांनाही मिळणार वीज सवलत

Edited by:
Published on: October 24, 2025 15:19 PM
views 51  views

मुंबई : फडणवीस सरकारचा आणखी एक मोठा निर्णय // आता शेतकऱ्यांप्रमाणे मच्छीमारांनाही मिळणार वीज सवलत // मंत्री नितेश राणेंनी केली होती मागणी // शासनाकडून निर्णय जारी // मस्त्य व्यवसायाला कृषी दर्जा दिल्यामुळे वीज सवलत लागू // मच्छीमार, मस्त्य संवर्धक, मस्त्य व्यवसायिक, मस्त्यकास्तकार यांना सवलत लागू // मस्त्य व्यवसाय प्रकल्पांना कृषी दराप्रमाणे वीजदर सवलत लागू करण्याचा सरकारचा निर्णय // सवलतीचा लाभ घेण्यासाठी प्रकल्पाची एनएफडीबी अंतर्गत नोंदणी आवश्यक //