मंत्री नितेश राणेंनी केला देवगड न.पं. विकासकामांसाठी निधी उपलब्ध

Edited by: नागेश दुखंडे
Published on: September 17, 2025 16:21 PM
views 128  views

देवगड : देवगड - जामसंडे नगरपंचायतीच्या हद्दीतील विविध विकास कामांसाठी मंत्री नितेश राणे यांनी  ५ कोटी ६५ लाख चा निधी उपलब्ध करून दिल्याची माहिती देवगड जामसंडे नगरपंचायतीचे भाजप गटनेते शरद ठूकरुल यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. यामध्ये देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या हद्दीतील ४० विकास कामांचा समावेश आहे.

यामध्ये प्रभाग क्र. ८ मधील पेडणेकर घर ते नलावडे बिल्डिंगकडे जाणारा रस्ता कॉंक्रिटीकरण करणे, ता. देवगड — बारा लाख रुपये २. प्रभाग क्र. ८ मधील घेवारी घर ते लोके बिल्डिंगकडे जाणारा रस्ता कॉंक्रिटीकरण करणे, ता. देवगड — तेरा लाख रुपये  देवगड-जामसंडे टिळकनगर संजय पेडणेकर घर ते शाम कांबळी घर नवीन रस्ता तयार करणे, ता. देवगड — दहा लाख रुपये.अरुण भडसाळे ते बबन धुरी यांच्या घरापर्यंत संरक्षक भिंत बांधणे, ता. देवगड — दहा लाख रुपये .ग्रा.मा.क्र.१७६ पासून जामसंडे कानखलवाडी ते ग्रा.मा.क्र.१७७ ला मिळणारा मार्ग, पराडकर घासजवळ संरक्षक भिंत बांधणे, ता. देवगड — वीस लाख रुपये तरवाडी पिंपळपार ते पिरवाडी चव्हाटेश्वर मंदिर रस्त्याचे डांबरीकरण व नुतनीकरण करणे, ता. देवगड — तीस लाख रुपये  प्रभाग क्र. १९ वातकर घर ते दिलीप मेस्त्री घर बंदिस्त गटार बांधणे, ता. देवगड — पंधरा लाख रुपये . सनये घर ते लोके घर येथे बंदिस्त गटार बांधणे, ता. देवगड — सहा लाख रुपये. देवगड बसस्टँड येथे सोलार हायमास्ट बसविणे, ता. देवगड — तीन लाख रुपये  प्रभाग क्र. ११ मध्ये आवश्यक त्या ठिकाणी सोलार लाईट बसविणे, ता. देवगड — सहा लाख रुपये .प्रभाग क्र. १७ तारामुंबरी, मुरमणेवाडी, जोशी घरालगत संरक्षक भिंत बांधणे, ता. देवगड — दहा लाख रुपये उपरकर घर रस्ता ते मेस्त्री घर रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे, ता. देवगड — दहा लाख रुपये.मेनरोड, हॉटेल रामाणे ते उपनिबंधक कार्यालयापर्यंत गटार बांधणे, ता. देवगड — दहा लाख रुपये.प्रभाग क्र. ८ मधील संजय पराडकर घर ते बी.एस.एन.एल. ऑफिसकडे जाणारा रस्ता कॉंक्रिटीकरण करणे, ता. देवगड — तीस लाख रुपये. प्रभाग क्र. ७ मधील जामसंडे सहकारनगर येथे गार्डन तयार करणे, ता. देवगड — वीस लाख रुपये. किल्ला मराठी शाळा ग्रा.मा.क्र. १४१ ते राजा निकम घर रस्ता (सिमेंट रस्ता), ता. देवगड — तीस लाख रुपये, प्रभाकर कोयघाडी घर ते मुख्य पायवाट चिरेबंदी बांधणे, ता. देवगड — पंधरा लाख रुपये,  जामसंडे खाकशी तिठा ते देवतारी निवास पिण्याच्या पाण्याची लाईन टाकणे, ता. देवगड — पंधरा लाख रुपये, प्रभाग क्र. १४ धोपटेवाडी टापू येथे सुहास बावकर घराशेजारी विंधन विहीर करून लघुनळ योजना करणे, ता. देवगड — दहा लाख रुपये प्रभाग क्र. १४ धोपटेवाडी विजय धोपटे घराशेजारी विहीर खोदणे व बांधकाम करणे, ता. देवगड — वीस लाख रुपये. समर्थनगर येथे रामदास भुजबळ ते रविंद्र भुजबळ घरापर्यंत पायवाट काँक्रिटीकरण करणे, ता. देवगड — दहा लाख रुपये. विष्णुनगर येथे मोरे घर ते मांडवकर घर पायवाट काँक्रिटीकरण करणे, ता. देवगड — पंधरा लाख रुपये,  विष्णुनगर मुख्य रस्ता ते सुभाष भडसाळे घर पायवाट काँक्रिटीकरण करणे, ता. देवगड — पाच लाख रुपये.भटवाडी रोड, आदर्श शाळा ते आचरेकर घरापर्यंत गटारावर स्लॅब टाकणे, ता. देवगड — बारा लाख रुपये,  प्रबुद्धनगर, आंबेडकर भवन ते अनिल जामसंडेकर घर बंदिस्त गटारावर पेवर ब्लॉक बसवणे, ता. देवगड — दहा लाख रुपये,  प्रबुद्धनगर येथे सार्वजनिक विहीरीवर पत्राशेड बांधणे, ता. देवगड — दोन लाख रुपये, प्रबुद्धनगर येथे दोन मोठे सोलार हायमास्ट लावणे, ता. देवगड — सहा लाख रुपये.टिळकनगर माने घर ते जामसंडे बाजारपेठकडे नवीन रस्ता तयार करणे, ता. देवगड — पाच लाख रुपये,  ग्रामक्र.१७८ वेळवाडी ते कावलेवाडी मार्ग क्र.१६३ रस्त्यालगत डांबरीकरण नुतनीकरण करणे, ता. देवगड — पाच लाख रुपये. टिळकनगर परशुराम लाड घर ते पवार घर अंतर्गत वसाहतीतील रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे, ता. देवगड — वीस लाख रुपये, वेळवाडी संतोष तेली घर ते राजन तेली घर पायवाट सिमेंट काँक्रिटीकरण करणे, ता. देवगड — दहा लाख रुपये,  प्रभाग क्र. ९ उल्हास जगताप घर ते बांदिवडेकर आईस फॅक्टरीपर्यंत संरक्षक भिंत बांधणे, ता. देवगड — तीस लाख रुपये प्रभाग क्र. ९ संतोष जगताप घराशेजारी संरक्षक भिंत बांधणे, ता. देवगड — पंचवीस लाख रुपये वेळवाडी संतोष तेली घर ते शिवप्रसाद पेडणेकर घर पायवाट सिमेंट काँक्रिटीकरण करणे (भाग २), ता. देवगड — पाच लाख रुपये वेळवाडी भरत मयेकर घर ते मालवणकर घर ते राजू काळे घर पायवाट सिमेंट काँक्रिटीकरण करणे (भाग १), ता. देवगड — दहा लाख रुपये, जामसंडे पळशी स्मशानभूमी नुतनीकरण करणे, ता. देवगड — पंधरा लाख रुपये,  भटवाडी सांगळे घर ते वहाळापर्यंत बंदिस्त गटार बांधणे, ता. देवगड — पंचवीस लाख रुपये भटवाडी सावंत घर ते वहाळापर्यंत जाणारे गटार बंदिस्त करणे, ता. देवगड — पंधरा लाख रुपये,  प्रभाग क्र. ११ कुलकर्णी घराजवळ, देवगड बीचकडे जाणाऱ्या रस्त्यावर संरक्षण भिंत बांधणे, ता. देवगड — तीस लाख रुपये प्रभाग क्र. २ आझादनगर गार्डन ते बांदकर घरापर्यंत  नवीन रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे, ता. देवगड — पंधरा लाख रुपये इत्यादी देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या हद्दीतील विकास कामांचा समावेश आहे.

तसेच या मंजूर निधीमुळे देवगड जामसंडे येथील विकास कामांना चालना मिळणार आहे.