वायरीतील चंदन गावकर या युवकाचं निधन

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: April 16, 2026 17:44 PM
views 187  views

मालवण : वायरी गावकरवाडा येथील रहिवासी विष्णु (चंदन) अरविंद गावकर (वय २९) याचे राहत्या घरी दुःखद निधन झाले. त्याच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत असून नातेवाईक व मित्रपरिवारावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील व भाऊ असा परिवार आहे.