शिरगावात महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ

Edited by: नागेश दुखंडे
Published on: January 24, 2026 12:36 PM
views 171  views

देवगड : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती भाजप शिवसेना महायुतीचे शिरगाव जिल्हा परिषद गटाचे उमेदवार  देवदत्त दामोदर कदम आणि शिरगांव पंचायत समिती गटाचे उमेदवार शितल सुरेश तावडे आणि तळवडे पंचायत समिती गटाचे उमेदवार सलोनी संतोष तळवडेकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ शिरगाव गावची ग्रामदेवता श्री पावणाई देवालयात श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी सर्वांनी मोठ्या विजयाचा निर्धार व्यक्त केला.

यावेळी शिरगाव जिल्हा परिषद गटातील भाजपा जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, मिलिंद साटम, अमित साटम, सुभाष नार्वेकर, दाजी राणे, राजू शेट्ये, मंगेश लोके, शैलेंद्र जाधव, नाना तावडे, सुनील कांडर, सुभाष थोरबोले, सत्यवान कदम, रवींद्र पवार, परशुराम पवार, देवेंद्र पवार, अरविंद पवार, अजित परब, वैभव भाटकर, रोहन तावडे, केतन धुळप, बंडू माने, महेश मेस्त्री, वसंत साटम, उल्हास परब, विश्वनाथ परब, रत्नदीप कुवळेकर, अमित घाडी, पंकज दुखडे, महेश पवार, ओमकार तावडे, गोपीनाथ तावडे, युधी राणे, प्रसाद तावडे, सचिन तळवडेकर, किशोर तळवडेकर, अपूर्वा तावडे, दीप्ती तावडे, प्रल्हाद तावडे, भिकाजी राणे, सुनील गावडे, श्वेता शिवलकर, सुनील वळंजू, सुदर्शन साळकर, ऋषिकेश  कांडर इत्यादी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.