LIVE UPDATES

सावंतवाडीत लॉटरी, मानकरी ७ लाखांचा

Edited by: विनायक गांवस
Published on: June 16, 2026 21:12 PM
views 41  views

सावंतवाडी : येथील महाराष्ट्र राज्य लॉटरीचे अधिकृत एजंट अनंत माधव, न्यू मॅजेस्टिक लॉटरी अँड बुक स्टॉल सावंतवाडी यांच्या दुकानातून विक्री झालेल्या सागर लक्ष्मी लाॅटरी तिकिटाला ७ लाखांचे बक्षीस लागले आहे.

सदर तिकिटाचा क्र. SL-00 : 4590 असून सोमवार १५ जूनचे तिकीट आहे. प्रसाद माधव यांनी या भाग्यवान विजेत्याचे अभिनंदन केले आहे. श्री. माधव यांच्या दुकानातून विक्री झालेल्या तिकिटात आतापर्यंत २१ लाख, १२ लाख, ९ लाख, ७ लाख, ५ लाख, दीड लाख अशी अनेक बक्षिसे विक्री झालेल्या तिकिटातून लागली आहेत.