
सावंतवाडी : प्रभाग क्रमांक ५ मधून गुरुप्रसाद उर्फ बबलू मिशाळ यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्यांनी 'डोअर टू डोअर' प्रचाराला सुरुवात केली आहे. भागिरथी देवी, आत्मेश्वर मंदिर येथे आशीर्वाद घेत त्यांनी आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला.
यावेळी त्यांच्यासोबत बाळा चोणकर ,मिलिंद चोणकर,गणेश गिरी,रोहन चव्हाण, देऊ माठेकर, वैशाली मिशाळ, सुनील विशाळ, गौरंग रेगे, माया चव्हाण,अलीशा माठेकर, विठ्ठल दळवी, आशा दळवी, बंटी माठेकर, तेजस गिरी जयेश मिशाळ, चेतन देसाई, जानवी देसाई, निलय धुरी, रोहित तोरसकर, प्रीती मिशाळ, पल्लवी मिशाळ, पौर्णिमा मिशाळ, क्रांती मिशाळ आदी उपस्थित होते.












