LIVE UPDATES

कनेडी कॉलेजचा शंभर टक्के निकाल

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: May 02, 2026 17:24 PM
views 598  views

कणकवली : कनेडी ज्‍यु. कॉलेजचा निकाल शंभर टक्के लागला.‌ एकूण १७५ विद्‍यार्थी परिक्षेस बसले होते, सर्व उत्तीर्ण होऊन १०० निकाल. शास्‍त्र विभागात विद्‍यार्थी बसले होते. १.प्राजक्‍ता ज्ञनेश्‍‍वर गोडसे – ७५ टक्‍के, २.पियुषा मधुकर सावंत – ६८.८३ टक्‍के, ३. सानिका संतोष पांगम – ६७.३३ टक्‍के.

कला विभागात विद्‍यार्थी बसले होते. १.आर्या कालिदास भाटवडेकर – ८३.३३ टक्‍के, २. मंथन मधुकर शिंदे – ६९.५० टक्‍के, ३. प्रसाद संतोष सालम – ६८.१७ टक्‍के.

वाणिज्‍य विभागात विद्‍यार्थी बसले होते. १.फातिमा सलीम मेस्‍त्री - ८८.६७ टक्‍के, २.श्रावणी मंगेश म्‍हसकर – ८५ टक्‍के, ३.सरीता सुनील सावंत – ८४.६७ टक्‍के.