वैभववाडी : तालुक्यात अचानक हवामान बदलत वीजांच्या गडगडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. वादळी वाऱ्यासह सुरू झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली असून काही ठिकाणी वीजपुरवठाही खंडित झाला आहे.
E PAPER
4685 views