देवगडातून जि. प. - पं स. साठी 7 अर्जांची विक्री

Edited by: नागेश दुखंडे
Published on: January 17, 2026 16:03 PM
views 114  views

देवगड : देवगड तालुक्यातून जि. प. - पं स. साठी पहिल्या दुसऱ्या दिवशी ७ अर्जांची विक्री झाली असून आता पर्यंत १६ अर्जांची विक्री झाली आहे. आज दुसऱ्या दिवशी देखील ७ अर्जाची विक्री झाली आहे. त्यामध्ये जि.प.गट ३, पं.स. गण ४ असे एकूण 7 अर्ज विक्री झाली आहे.