
दोडामार्ग : हनुमान जयंती निमित्त खानयाळेत १ व २ एप्रिल रोजी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. बुधवार १ एप्रिलला संत गोरा कुंभार हा नाट्य प्रयोग तर गुरुवार २ एप्रिलला नंदी मारुती संग्राम नाट्य प्रयोग होणार आहे. तरी सर्व नाट्य रसिकांनी या नाट्य प्रयोगाचा लाभ घ्यावा असे आवाहन खानयाळे ग्रामस्थांनी केले आहे.











