जिल्हा नियोजन समिती सभा उद्या

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: February 10, 2026 14:45 PM
views 120  views

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीची सभा बुधवार दिनांक 11 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे 

पंचायत समिती महानगरपालिका निवडणुका तसेच जिल्हा परिषद पंचायत समिती यांच्या निवडणुका या पार्श्वभूमीवर ही बैठक बऱ्याच कालावधीनंतर होत आहे. या बैठकीत जिल्हा नियोजन समिती अंतर्गत प्राप्त निधी खर्चाच्या अहवालासह आगामी सन 26 - 27 या आर्थिक वर्षाचा प्रारूप विकास आराखडा सादर केला जाणार आहे.