
सावंतवाडी : येथील व्यापारी साईनाथ राजाराम मुंज, वय ६७ यांचे आज शनिवारी गोवा - बांबुळी येथे उपचारादरम्यान निधन झाले. गेले काही दिवस ते आजारी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सूना ,नातवंडे असा परिवार आहे. सावंतवाडीतील चेतन कम्युनिकेशनचे संचालक श्रेयस मुंज यांचे ते वडील होत.











