महिला दिनानिमित्त कणकवलीत रक्तदान शिबीर

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: March 10, 2026 17:05 PM
views 23  views

कणकवली : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन कणकवली नगरपंचायत, कणकवली नगरपंचायत महिला व बालकल्याण विभाग, कनकसिंधु शहर स्तर संघ, कणकवली सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दि. 12 मार्च रोजी करण्यात आले आहे. 

हे शिबिर कणकवली नगरपंचायतच्या बहुउद्देशीय हॉल येथे सकाळी 9.30 ते दुपारी 1.00 या वेळेत होणार आहे. शिबिरात जास्तीत जास्त दात्याने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.