
देवगड : बिहार निवडणुकीत भाजपा व मित्र पक्षांना मिळालेल्या अभूतपूर्व यशाबद्दल देवगड तालुक्यातील शिरगाव येथे विजयोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, मिलिंद साटम, सुभाष नार्वेकर, मंगेश लोके, महेश मेस्त्री, प्रकाश राणे, अजय परब, सुहास राणे, राजू साटम, सिद्धेश लोके, युवराज माळवदे, युधिराज राणे, संजय शिंदे, पोरे, विठोबा घाडी, पांडुरंग घाडी, आदित्य तावडे, महेश साटम इत्यादी कार्यकतें पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.










