श्री देव राष्ट्रोळी मंदिराचा 1 मे रोजी वर्धापनदिन सोहळा

Edited by: लवू परब
Published on: April 30, 2026 11:49 AM
views 34  views

दोडामार्ग : सासोली हेदूस येथील श्री देव राष्ट्रोळी मंदिराचा वर्धापनदिन सोहळा शुक्रवार दि  ०१ मे रोजी संपन्न होणार आहे. 

या निमित्त सकाळ पासून विविध धार्मिक कार्यक्रम तसेच दुपारी महाप्रसाद रात्रौ विठ्ठला देवी दशावातर नाट्य मंडळ राठीवडे मालवण यांचा चंड माया जाल हा नाट्यप्रयोग सादर होणार आहे. तरी सर्व भावीक व नाट्य रसिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.