LIVE UPDATES

Kankavli News : शिंपी समाज ऐक्यवर्धक संघाच्या अध्यक्षपदी अभिजीत मिरजकर

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: November 24, 2026 11:52 AM
views 40  views
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#

कणकवली : शिंपी समाज ऐक्यवर्धक संघ, कणकवलीच्या अध्यक्षपदी अभिजीत मिरजकर यांची निवड करण्यात आली.संघाची बैठक रविवार २२ नोव्हेंबरला कणकवलीत पार पडली. यात संघाच्या नूतन कार्यकारी मंडळाची निवड करण्यात आली. 

उपाध्यक्षपदी राजेंद्र वर्णे, कार्यवाहपदी ऋतुजा कोरडे, सहकार्यवाहपदी गुरुदत्त शंकरदास, तर खजिनदारपदी किशोर शंकरदास, सदस्यपदी अजित काकडे, माधवी काकडे, ऋषिकेश कोरडे, विनिता वरुणकर, यशवंत महाडिक, सिद्धेश खटावकर, पूजा शंकरदास, देवेंद्र माळवदे यांचा समावेश आहे.

अध्यक्ष सुहास वरुणकर यांच्या आकस्मिक निधनामुळे विद्यमान कार्यकारी मंडळ बरखास्त करण्यात आले होते. त्यानुसार नूतन कार्यकारी मंडळाची निवड करण्यात आली. शिंपी समाजाचे संघटन अधिक मजबूत करणे, समाजातील ऐक्य वाढविणे आणि समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविणे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष अभिजीत मिरजकर यांनी सांगितले. 


ताजी बातमी

View all

#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
Sheikh Hasina return to Bangladesh : शेख हसीना यांचे बांगलादेशात पुनरागमन ?
November 24, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
Ratnagiri Amba Ghat Tunnel : आंबा घाटात सहापदरी बोगदा उभारण्याचा प्रस्ताव
November 24, 2026
Ramayan movie ₹99 ticket offer on Guru Parv
Ramayan Movie Tickets 99 Rupees : 'या' दिवशी 'रामायण' चित्रपट पहा फक्त ९९ रुपयांत, निर्मात्यांची खास ऑफर
November 24, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
Dodamarg News : तिलारी सुरक्षा रक्षक भरती अन्याया विरोधातील उपोषण स्थगित
November 24, 2026
संबंधित बातम्या

View all

#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
Ratnagiri Amba Ghat Tunnel : आंबा घाटात सहापदरी बोगदा उभारण्याचा प्रस्ताव
November 24, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
Dodamarg News : तिलारी सुरक्षा रक्षक भरती अन्याया विरोधातील उपोषण स्थगित
November 24, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#Ratnagiri
Chiplun News : उड्डाणपूल ते वाशिष्ठी पुलापर्यंत डांबरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात
November 24, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्या
November 24, 2026