अजित पवारांसाठी सावंतवाडीत शोकसभा

Edited by: विनायक गांवस
Published on: January 31, 2026 13:36 PM
views 34  views

सावंतवाडी : सावंतवाडी शहरातील आर पी डी हायस्कूलच्या हॉल मध्ये उद्या ११ वा. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री कै. अजित पवार यांना सर्वपक्षीय व सावंतवाडी मधील समस्त नागरिकांतर्फे श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. सावंतवाडीमधील सर्व पक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तसेच सावंतवाडी शहरातील समस्त नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख तथा  नगरसेवक संजू परब यांनी केले आहे.