JOBS NEWS | गोवा येथील पशुसंवर्धन/ पशुवैद्यकीय सेवा संचालनालयात एकूण ३ जागा

निम्न विभाग लिपिक पदांच्या ३ जागा
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: August 21, 2022 09:02 AM
views 352  views

पशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय सेवा संचालनालय गोवा यांच्या आस्थापनेवरील निम्न विभाग लिपिक पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

निम्न विभाग लिपिक पदांच्या ३ जागा

 

 

शैक्षणिक पात्रता – उमेदवार उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र किंवा समकक्ष अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.

मुलाखतीची तारीख – दिनांक २९ ऑगस्ट २०२२ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहाणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता – पशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय सेवा विभाग, पशुसंवर्धन भवन, पट्टो, पणजी (गोवा)

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट