भारतीय हवामान खात्यात नोकरीची सुवर्णसंधी

फॉर्म भरण्याची अंतिम दिनांक 9 ऑक्टोबर 2022
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: October 07, 2022 08:40 AM
views 617  views

सर्व B Sc, फिजिक्स-माथेमॅटिक्स, कम्प्युटर सायन्स,इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन पदवीधर कमीत कमी साठ टक्के मार्कांसह उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी.

भारतीय हवामान खात्यात अधिकारी म्हणून नियुक्ती साठी जाहिरात,एकूण 990 पदे, मराठी मुलांच्या निदर्शनास ही जाहिरात आणावी. फक्त लेखी परीक्षा असते. पगार ही उत्तम आहे. All india posting असते. पण साधारण तीन वर्षात त्याला आपले चॉईस स्टेशन मिळते.

सर्व दक्षिण व उत्तर भारतातील मुले ही परीक्षा आवर्जून बसतात व त्यांचीच भरती मोठ्या. संख्येने होते.
त्यासाठी ही जाहिरात जास्तीत जास्त मराठी मुलांपर्यंत पोहचवा..!

कळकळीची विनंती आहे की अधिकाधिक मराठी मुलांनी या परीक्षेला बसावे.
https://incois.gov.in/jobs/imd0822/home.jsp

फॉर्म भरण्याची अंतिम दिनांक 9 ऑक्टोबर 2022