
सिंधुदुर्ग जिल्हामध्ये प्रथमच
🩺मोफत विनाऑपरेशन लेसरद्वारे व्हेरिकोज व्हेन्स उपचार शिबीर🔬
अथायु हॉस्पिटल कोल्हापूर
व
संजीवनी हॉस्पीटल, कणकवली
यांच्या संयुक्त विद्यमानाने
⭕कणकवली तालुक्यात
संजीवनी हॉस्पीटल, लक्ष्मी विष्णू हॉल रोड शिवाजीनगर कणकवली
दिनांक- ५/७/२०२५ शनिवार
वेळ- सकाळी ११.३० ते २
नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी
📱8928736999
🔖व्हेरिकोज व्हेन्स लक्षणे
१) पाय सुजणे,
२) संध्याकाळी पाय दुखणे,
३) पायामध्ये असहजता निर्माण होणे
४) असह्य वेदना होणे व त्यामुळे झोप न येणे
५) पायाच्या पोटऱ्या दुखणे
६) पायाच्या नसा निळ्या होणे
७) पायाच्या नसा फुगीर होणे
🔖व्हेरिकोज व्हेन्स कोणाला होतो ?
१) व्हेरिकोज व्हेन्स हा आजार पुरुषापेक्षा महिला मध्ये जास्त प्रमाणात असतो जसे की गर्भधारणा, रजोनिवृत्ती ह्या काळात जास्त प्रमाण असते
२) पॉवरलूम वर जास्त वेळ उभे राहून काम करणारे कामगार
३) प्रमाणापेक्षा जास्त वजन असणे
४) ड्राइवर, कंडक्टर, नाभिक, किराणा दुकानदार, इस्त्री व्यवसायक ह्यांना जास्त प्रमाणात आढळतो
♦️लेसर उपचार पद्धतीचे फायदे
१) पारंपरिक पद्धतीत व्हेरिकोज व्हेन्स ऑपरेशन गरज भासते, लेसर पद्धती मध्ये मात्र ऑपरेशन न करता रक्तवाहिनी लेसर नी गोठवली जाते
२) चिरफाड नसल्यामुळे लेसर पद्धती मध्ये कमी वेदना होतात
३) चिरफाड नसल्याने रुग्ण लवकर बरा होऊन कामावर लवकर रुजू होऊ शकतो
▪️महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना मधून रेशन कार्ड व आधार कार्ड धारकांना लेसरद्वारे व्हेरिकोज व्हेन्स उपचार मोफत केले जातील
टीप :
१) शिबिरास येताना आपले आधार कार्ड व रेशन कार्ड घेऊन येणे
२) पायाचा व्हेनस कलर डॉपलर करून घेऊन येणे
🤝 हा मेसेजे जास्तीत जास्त लोकं पर्यंत पोहचवा जेणे करून गरीब व गरजू रुग्णांना याचा फायदा होईल
✅ नियम व अटी लागू