'या' साध्या उपायांनी भरून काढा हाडांची झीज !

Edited by: विद्धेश धुरी
Published on: January 04, 2024 16:23 PM
views 561  views

तुम्हाला आयुष्यात हाडांना कधी फॅकचर होऊ नये असे वाटत असेल, तुमची हाडे पोलादा सारखी मजबूत व्हावीत असे वाटत असेल, किंवा पूर्वी तुमचे कधीही हाड मोडलेले असेल, हाडांमध्ये फॅकचर झालेले असेल तर त्याचा खूप त्रास होतो.

वयानुसार तुमची हाडे खूप ठिसूळ झालेली असतील, तुमच्या सांध्यांमध्ये हाडांचे घर्षण होऊन तुमची हाडे कमजोर झालेली असतील आणि त्यामुळे डॉक्टरने तुम्हाला सांध्यांचे ऑपरेशन करायला सांगितले असेल, तर या पैकी किंवा हाडांसंबंधीत कोणत्याही समस्या तुम्हाला असेल, हाडांमध्ये कॅल्शियमची कमतरता तुम्हाला असेल, तर फक्त सात दिवस आजच हा उपाय करा.

हा उपाय केल्याने तुमच्या हाडांमध्ये असलेली पोकळी पूर्ण पणे भरून येईल. हाडांमध्ये क्रॅक झालेले असेल, हाडांमध्ये फॅकचर झालेले असेल तर ते पूर्ण पणे भरून येतील. झालेली हाडांची झीज पूर्ण पणे भरून येईल. 

हा जबरदस्त हाडे मजबूत करणारा, हाडांची झीज भरून काढणारा अतिशय सोपा साधा उपाय आहे.

मित्रांनो हे औषध तुम्हाला कोणत्याही किराणा दुकानामध्ये सहज रित्या उपलब्ध होईल. याने हाडांची वाढ सुद्धा चांगली होते आणि जर तुमचे वय कमी असेल, मुलांची उंची वाढत नसेल तर उंची वाढवण्यासाठी सुद्धा हा उपाय अत्यंत चांगला उपाय आहे.

हाडांच्या कोणत्याही समस्येसाठी आणि महिलांच्यासाठी हा उपाय वरदान आहे. वयस्कर लोकांमध्ये कॅल्शियमची कमतरता भरपूर प्रमाणात असते. त्यांची हाडे खूप ठिसूळ झालेली असतात, अशा लोकांसाठी तर हा उपाय खूप फायदेशीर आहे.


या उपाया साठी आपल्याला लागणार आहे एक ग्लास किंवा एक कप दूध. हे एक ग्लास दूध चांगल्या रीतीने उकळून घ्यायचे आहे आणि त्यानंतर त्यात एक चमचा बडीशेप टाकायची आहे. मित्रांनो जी मोठी बडीसोप असते ती दूध उकळताना आपल्याला त्यामध्ये टाकायची आहे. दूध उकळून चांगल्या रीतीने गाळून घ्यायचे आहे आणि आता आपल्याला त्यामध्ये अत्यंत महत्वाचा हा जो घटक आहे तो टाकायचा आहे. तो घटक म्हणजे डिंक. मित्रांनो डिंक किराणा दुकान मध्ये तुम्हाला सहज रित्या मिळेल.  डिंकाचे बारीक चूर्ण करून घ्या आणि एक छोटा चमचा  डिंकाचे चुर्ण  हे गरम दुधामध्ये टाका.

दूध थंड होई पर्यंत ढवळायचे आहे थंड होई पर्यंत ढवळून घेतल्या नंतर याला तुम्ही उपाशी पोटी घ्या किंवा रात्री झोपण्याच्या आधी घ्या.

फक्त सात दिवस तुम्हाला न चुकता सतत हा उपाय करायचा आहे.  एक तर सकाळी करा किंवा रात्री झोपण्यापूर्वी करा.

रोज कॅल्शियमची गोळी घ्यावीच लागते अश्या व्यक्तींनी हा उपाय एकवीस दिवस करायचा आहे. बडीशोप हे तुमच्या शरीरात कॅल्शियम चे पोषण करते.

डिंकामध्ये इतर सोर्सेस पेक्षा चार पटीने क्यालशियम जास्त असते आणि डिंक हा थोडासा चिकट असतो त्यामुळे तुमच्या हाडाला चांगली मजबुती येते.

या उपायामुळे तुमच्या सांध्यामधील हाडांची झीज भरून येते. तुम्ही हे करून बघा.